Dictionaries | References

अळविणें

   
Script: Devanagari

अळविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   bears the same application.

अळविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   conciliate, implore by tender appeals. thicken. warble (notes) melodiously.

अळविणें

   अळणें पहा .
 उ.क्रि.  
   समजूत घालणें ; प्रार्थना करणें ; प्रेमानें - लाडक्या शब्दानें वश करणें - मन वळविणें ( देव , राजा , वल्लभ , वल्लभा यांचें ); अंजारुन गोंजारुन , लाडीगोडीनें समजावणें ( तान्ह्या मुलास वगैरे ); शांत करणें ; सांत्वन करणें . आतां नाळवावें तुम्हीं मातें । - ज्ञा २ . ८२ . सदभावें अळवुनियां पंढरीराया । केली काया ब्रह्मरुप ।
   विनवणी करणें ; मिनतवारी करणें .
   आलापणें ; गायन करणें ; मंजूळ स्वरानें , तालसुरावर गाणें ( राग , गीत , रागिणी , तान ).
   हाक मारणें ; बोलावणें . आळविणें पहा . [ सं . आलापन ; प्रा . आलावण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP