Dictionaries | References

भीमाच्या दाढे, सात पांच वडे

   
Script: Devanagari

भीमाच्या दाढे, सात पांच वडे     

भीम हा फार खादाड होता यावरुन भीमाच्या भुकेला थोड्याफार अन्नानें काय होणार ? जेथें पुष्कळच गोष्टींची जरुर असेल तेथें थोडयाफार गोष्टीनें काय निभाव लागणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP