Dictionaries | References

झुरळ

   
Script: Devanagari
See also:  झुरळें

झुरळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 applied to kinds of पतंग or candle-moth.

झुरळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A cockroach.

झुरळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कीटकवर्गातील षट्पाद जातीतील एक किडा   Ex. झुरळ अन्नाची नासाडी करते
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

झुरळ

  न. बागुरडा ; कीटकवर्गांतील षटपाद जातींतील एक किडा ; एक क्षुद्रजंतु . २ पतंगाची एक जात . [ का . जिरिळे ] म्ह० समुद्राला झुरळाची गरज लागते . ( समुद्र आणि परशुराम यांच्या कथेवरून ).

झुरळ

   समुद्राला झुरळाची गरज लागते
   परशुरामाचे धनुष्‍य झुरळाने निकामी करून समुद्रावरचे संकट निधारले. यावरून अगदी मोठ्या माणसालासुद्धां कधी कधी क्षुद्र माणसाची जरूरी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP