Dictionaries | References न निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी Script: Devanagari Meaning Related Words निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याची एखाददोन गोष्टींत निराशा झाली म्हणजे तो पुढें अधिक विचार करुन गोष्टी करुं लागतोपरंतु जो नेहमीं आशावादी असतो तो मोठमोठया गोष्टीस हात घालतो. एकदोनंदा ठेंच लागल्यावर मनुष्य दूरवर विचार करुन पाहतो. नव्या दमांत त्यास अधिक आशा न हुरुप असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP