Dictionaries | References

कचदील

   
Script: Devanagari

कचदील

 वि.  कुटिल . २ कच्च्या मनाचा ; भित्रा ; संशयी ; दुबळा ; अशक्त ; भेकड . ' राजा कचदील आहे , येथें भेटीस येतां संशय धरितो .' - सभा १४ . ( फा . कज् + दिल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP