Dictionaries | References

बितणें

   
Script: Devanagari

बितणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex.गुरूचा उपदेश ह्या शिष्याच्या मनांत बिततो. 5 A term in games of marbles and cowries.

बितणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Be close at hand; fall upon as a calamity or duty; occur; begin. A term in games of marbles and cowries.

बितणें     

अ.क्रि.  
  1. जवळ येऊन ठेपणें ; अगदीं जवळ येणें . लग्न तर उद्यावर बितलें आणि साहित्य तों झालें नाहीं .
  2. गुदरणें ; कोसळणें ( संकट , धोका , कर्तव्य , पेंच इ० ). तो प्राणावर बितलें तरी खोटें बोलणार नाहीं .
  3. सुरु होणें . ( लढाई , भांडण , वाद इ० ).
  4. घडणें ; होणें ; घडून येणें ( अनिष्ट गोष्ट , वृत्तांत इ० ). तरी अन्यस्थानीं वृत्तांत बितला । तो म्यां कां नेणिजे । - वि ४ . ३५ .
  5. ठसणें ; बिंबणें ( मन , अंत : करण , भावना इ० वर ). गुरुचा उपदेश ह्या शिष्याच्या मनांत बिततो .
  6. गोट्या व कवड्या यांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . [ सं . वृत - वर्तणें ; हिं . बीतना ; म . बेतणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP