Dictionaries | References

युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा॥

   
Script: Devanagari

युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा॥

   ज्याचा मृत्यु निश्चित आहे त्याला रोग घालविणारा काढा आवडत नाहीं. ज्याचा नाशच व्हावयाचा त्याला उपदेश केलेला पटत नाहीं. -मोआदि ९.३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP