Dictionaries | References

काढा

   
Script: Devanagari

काढा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To draw out excess gen., or to be grasping or greedy.

काढा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A decoction of medicinal herbs, an extract, essence.
काढा कढणें   To draw out excess generally, or to be grasping or greedy.

काढा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  औषधी वनस्पती उकळून त्याचा अर्क ज्यात उतरला आहे असे पाणी   Ex. खोकल्यावर तुळशीचा काढा गुणकारी असतो
HYPONYMY:
बाळंतकाढा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmক্বাথ
bdमुलि रुनाय बिदै
benকাত্থ
gujઉકાળો
hinकाढ़ा
kanಕಷಾಯ
kasعٲرق
kokकाडो
malനീര്‌
mniꯍꯤꯗꯥꯛ꯭ꯃꯍꯤ
oriକ୍ୱାଥ୍‌
panਕਾੜ੍ਹਾ
sanकषायः
telకషాయం
urdکاڑھا , جوشاندہ , عرق

काढा

  पु. २ औषधी वनस्पति उकळून त्यांचा अर्क ज्यांत उतरला आहे असें पाणी ; कषाय ; अर्क ; याचें सामान्य प्रमाणः - काढा करण्याची जीं द्रव्यें असतील ज्याच्या सोळापट पाणी घालून तें चौथाई राहिपर्यंत आटवावें म्हणजे तो पिण्यास योग्य होतो . - योर १ . ३१५ . ( सं . कषाय , क्वाथ ) ०काढणें - १ अधिक काढणें ; उपटणे ; मिळविणें . २ लोभी बनणें . ३ पाठ लाग करणें . ( टोणग्यांची अथवा बैलांची झोंबी लागली म्हणजे एक टोणगा अथवा बैल दुसर्‍या टोणग्याच्या अथवा बैलाच्याअ मागें धांवत जाऊन पाठलाग करतो त्यास व मनुष्यांच्या बाबतींतहि म्हणतात . ' तें देखोनि शैल्यांचा साबळी । काढाओ काढिला । ' - शिशु ९५६ . काढ्यांत कोळणें - १ काढ्यांत एखादें औषदह कुसकरणें . २ ( ल .) दुःखानें क्षीण होणें . ' पाहुन मनाचा खंबीर दुःखें पहा काढी कोळतें । ' - प्रला १०२ . ३ एकद्यास रोख नाण्यानें कर्ज देऊन व्याजाच्या ऐवजीं धान्यरुपानें व्याज घेणें - देणें , व तो व्यवहार . ( क्रि०काढणें ; करणें ) ( पंचम्यंत प्रयोग काढ्यावर काढ्यानें इ० ) ( काढणें ) ४ माळवें ; भाजीपाला विकत घेतला असतां त्यावर बोलीपेक्षां जास्त तो अधिक मागूनघेतात तो भाजीपाला ; वर्ताळा . ( क्रि०घेणें ) ' एका पैशाची खरेदी , दोन पैशाचा काढा .' ५ ( व .) उपवास ; लंघन , ' त्याला तापांत काढा पडला .'

काढा

   काढा ओढीचा धनी
   कर्जबाजारी मनुष्‍य
   अतिशय देणें झालेला मनुष्‍य
   अनेकांचा रिणको.
   काढ्यांत कोळणें
   १. काढ्यांत दुसरे औषध मिसळून देणें. २. दुःखानें क्षीण होणें
   अतिशय रंजीस होणें
   दुःख कष्‍टानें सहन करणें. ‘पाहून मनाचा खंबीर दुःखे पहा काढी कोळतें।’ -प्रला १०२.

Related Words

काढा   काढा काढणें   पंच धान्यांचा काढा   युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा॥   काढा घेणें   चहाचा काढा   decoction   रांधा वाढा, उष्टीं काढा   काढ़ा   झोल   मुलि रुनाय बिदै   కషాయం   কাত্থ   ক্বাথ   କ୍ୱାଥ୍   ಕಷಾಯ   एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काढा   रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा   عٲرق   ਕਾੜ੍ਹਾ   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा   अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा   कषायः   काडो   சாறு   ઉકાળો   നീര്   tobacco decoction   क्कथन   pea decoction   क्काथ   मीठ मोहर्‍या आणि पाटीभर गोंवर्‍या   धान्यपंचक   निकाढा   समद्विभूज   अजीर्णी   जोंधळीं   बाहवेपंचक   कसाय   कशाय   कडो   कढा   कोंचें   वर्ग काढणे   बाहवापंचक   फाटे   आदरदोदर   काडा   किराईत   बाळंतकाढा   सोनामुखी   उफाड   उकळ   उकाळ   एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा   डोळ्यांत खुपणें   डोळ्यांत सलणें   लाक्षारस   भद्रदंती   नयनीं कण खुपणें   नवरभान   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   रांधा   आडबें येणें   कषा   अक्कलकडा   अक्कलकढा   अक्कलकर्‍हा   अक्कलकाडा   अक्कलकारा   अक्कलकार्‍हा   decoct   राघोडा   उफाट   उफाडा   उकळणें   उकाळा   उखाळ   कढक   ओवो   किरमाणी ओवा   किराईत कोडशी   अक्कलकरा   अक्कलकाढा   infusion   गाळणी   गुडाका   ब्रीदु   आडवे आले असतां कापून काढावें   कढण   कंकरा   कोंच   टॉनिक   सुंठ   कडकी   कुसुंबा   अळशी   जीवा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP