Dictionaries | References

नवरभान

   
Script: Devanagari

नवरभान

  न. ( कातकरी ) नवरानवरीचे वडील एकमेकांना भेटल्यानंतर पंचांना दारु पाजण्याचा विधि . सकाळी नवरानवरीचे बाप भेटतात तेव्हा नवरभान काढा असा पंच आग्रह धरतात . बदलापूर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP