Dictionaries | References

जेवणा रुचि आवइनें वाळ्यारि, विद्ये रुचि गुरुनें शिकरल्‍यारि

   
Script: Devanagari

जेवणा रुचि आवइनें वाळ्यारि, विद्ये रुचि गुरुनें शिकरल्‍यारि     

(गो.) आईने वाढलेले अन्न रुचकर लागते आणि गुरूने शिकवलेली विद्या थोडी असली तरी ती अधिक फलदायक होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP