Dictionaries | References च चढोवढी Script: Devanagari See also: चढोवाढी Meaning Related Words चढोवढी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Emulous contest or strife. The common cases of this word are चढो- वढीनें In emulation or competition; with the spirit or desire of outvieing or outdoing; and चढोवढीचा Emulous &c.In continual rise or increase. Ex. कावेरीतट वि- हंगमा ॥ च0 तुझा प्रेम ॥. चढोवढी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Emulous contest or strife.ad In continual rise or increase. चढोवढी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. इर्षेची चढाओढ ; झटापट , झुंज ( या शब्दाचा प्रयोग सामान्यत : तृतीया व षष्ठी विभक्तींत करतात ) - वि . चढतें - वाढतें . चढोवढीनें - स्पर्धेने ; ईर्षेनें ; वर ताण , वरचढ करण्याच्या आवेशानें , इच्छेने . चढोवढीचा - वि . ईर्षेचा ; स्पर्धेचा .क्रि.वि. ( काव्य ) १ जास्त जास्त , उत्तरोत्तर ; अधिकाधिक ; वाढत्या प्रमाणाने ; चढीचढीनें . वाढतें दु : ख तयासी । अहर्निशीं चढोवढी । - एभा ९ . २३ . दया अहिंसा विष्णुभक्ति । चढोवढी मज द्यावी । - मुवन १५ . ३३ . २ चढाओढीनें ; अहमहमिकेनें . नारद प्रल्हादादि भक्त कोडी । चढोवढी धांवती । - एभा १९ . २३२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP