Dictionaries | References

गाय स्‍वघरीं, सिंह बाहेरी

   
Script: Devanagari

गाय स्‍वघरीं, सिंह बाहेरी

   घरीं गाईसारखा व बाहेर सिंहासारखा. एखादा मनुष्‍य घरी अगदी गोगलगाईसारखा गरीब व पूर्णपणें बायकोच्या धाकात असतो, पण तोच घराबाहेर फार अवसान आणतो व मोठमोठ्याने गप्पाफुशारकी मारीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP