Dictionaries | References ब बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें Script: Devanagari Meaning Related Words बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोल्हाटयाच्या खेळांत एक मनुष्य कसरत करीत असतो व त्याला अवसान येण्यासाठीं एक मनुष्य ढोलकें वाजवीत असतो. पण हीं दोनहि कामें एकानें करावयाचीं तर साधणें कठिण. सर्वच कामें एका व्यक्तीस करतां येत नाहींत. कोणाची तरी मदत ही लागतेच. जीं माणसें अशा परिस्थितींत असतात त्यांच्याकडून सर्वच गोष्टी नीट न झाल्या तर तें क्षम्य ठरतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP