Dictionaries | References

मानेवैले केंस फाटीर ना जाल्यार पोटार

   
Script: Devanagari

मानेवैले केंस फाटीर ना जाल्यार पोटार

   ( गो.) मानेवरचें केंस एकतर पाठीवर पडतील, नाहीं तर पोटावर तरी पडतील. आपणच आपल्या मुलांना व नातेवाईकांना मदत करुन सांभाळलें पाहिजे. ते व त्यांचें नशीब म्हणून त्यांस सोडून देतां येणार नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP