Dictionaries | References

मोहरी

   
Script: Devanagari

मोहरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  पाजामे आदि का वह भाग जिसमें टाँगे रहती हैं या जिससे जाँघ से टखने तक का अंग ढका रहता है   Ex. दर्जी ने इस पाजामे की मोहरी बहुत पतली सी दी है ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
   see : मुहार, सारंग

मोहरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   to the size of a mustard-seed.

मोहरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The terminating portion or region of a roof. The fruit of the tree मोहा.
  f  The mustard plant or seed. see मोरी.

मोहरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  वाटोळ्या आकाराचा, करड्या रंगाचा मसाल्याचा पदार्थ   Ex. मोहर्‍या तडतडल्या की हळद घाल.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسٔنٛدِج , سٔنٛدرِ پَھل
urdرائی , ایک قسم کی سرسوں , خردل
 noun  एक ते दोन मीटर लांबीची, वर्षायू, औषधी आणि जिच्या बियांचा फोडणीसाठी वापर केला जातो अशी वनस्पती   Ex. मोहरीचे पीक स्वतंत्र किंवा वाटाण्याबरोबर मिश्र पीक म्हणून घेतले जाते.
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
tamராகி (rye)
urdرائی , بڑلائی
 noun  एका प्रकारची तेल बी   Ex. उत्तर भारतातील जेवणात मोहरीचे तेल वापरतात.
HOLO COMPONENT OBJECT:
मोहरी
HYPONYMY:
मोहरी लाल मोहरी
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
gujસરસવનો દાણો
mniꯍꯪꯒꯥꯝ꯭ꯃꯔꯨ
urdسرسوں , رائی کی قسم کا ایک بیج جس کاتیل نکالتےہیں جوکڑواتیل کہلاتاہے
 noun  ज्या रोपांच्या बियांपासून तेल काढले जाते असे रोप   Ex. मोहरीचे शेत पिवळे धम्मक दिसत होते.
MERO COMPONENT OBJECT:
मोहरी
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : मुद्रांकित

मोहरी

  स्त्री. पाणी वाहून नेण्याकरितां केलेला लहान पाट . स्नान वगैरे कामासाठीं केलेली चुनेगच्ची मोरी . तोफेचा मणी किंवा डोळा . चुन्याच्या भट्टीचें भोंक . [ मोरी ]
  स्त्री. नाश . ' मीच राम येउनी करीन शत्रु मोहरी .' - आ . यज्ञरक्षण .
  स्त्री. तोंडानें वाजवावयाचें एक वाद्य ; पुंगी . टाळ मृदंग मोहरिया । पांवे शृंगें घुमरिया । - ह १० . १४० . जैसे मोहरी वाजतां ऐकूनि कानीं - भवि १६ . [ मुख ]
  स्त्री. फोडणींत घालतात ती वाटोळ्या आकाराची करड्या रंगाची राई ; मोहरीचें झाड हातभर उंच वाढतें . मोहरीच्या महत्त्वाच्या - दोन जाती ( १ ) शिरसू - यापासून कडवें तेल काढतात ( २ ) राई ही शरीर विलेपनाकरितां उपयोगांत आणतात . मोहरी इतका जीव - ( दुखण्यामुळें ) जीव मोहोरीच्या आकाराप्रमाणें किंवा राईप्रमाणें अगदी लहान होणें . मोहरवणी - न . तोंडी लावण्यासाठीं आंब्याच्या कैर्‍यांच्या फोडी , हिंग , मोहोर्‍या , मीठ इ० चें मिश्रण केलेलें असतें तें ; लोणचें वगैरे प्रमाणें याचा उपयोग करतात . [ मोहरी + पाणी ] मोहरीफेस - ( व . ) मोहर्‍यांचें बारीक भुरका पाणी टाकून फेणवून साल काढून अंब्याच्या बारीक फोडी त्यांत घालून केलेलें एक प्रकारचें लोणचें .
  स्त्री. मुखावरील अलंकार ; बिंदीसारखा दागिना . ' नथ नाकांतली बाई । नाकाला झाली भारीनिका बहिनी लावू गे गड । सरजे मोहरी ॥ ' - वलो १०१ . ( सं . मुख )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP