Dictionaries | References c corymb Script: Latin Meaning Related Words corymb जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. Bot. (pl. corymbs) (of flat-topped inflorescence) समशिखinflorescence corymb भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुलच्छ corymb राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुलुच्छफुलोऱ्याचा (पुष्पबंधाचा) एक प्रकार, यामध्ये केंद्राजवळची फुले सर्वात लहान व परिघाजवळची अधिकाधिक जून असा परिघाकडून केंद्राकडे (अभिमध्य) उमलण्याचा क्रम असतो, फुलांच्या देठांची लांबी साहजिकच केंद्राजवळ (अक्षाच्या टोकास) कमी व परिघाकडे (अक्षाच्या तळाकडे क्रमाने) अधिक होत जाते व सर्वसाधारणपणे सर्व फुले एकाच पातळीत येऊन सर्व दृष्य आकर्षक होते. उदा. मोहरी, व्हर्बिना, कँडिटफ्ट इ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP