Dictionaries | References

लोणचे

   
Script: Devanagari

लोणचे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आंबे, लिंबे इत्यादी चिरून त्यात मीठ, मोहरी, हिंग इत्यादी घालून, खारवून केलेले तोंडीलावणे   Ex. मला लिंबाचे लोणचे आवडते
HYPONYMY:
कैरीचे लोणचे लिंबाचे लोणचे करमट मिरचीचे लोणचे
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

लोणचे

  न. 
   आंबे , लिंबे इ० चिरुन त्यांत मीठ , मोहरी , हिंग इ० घालून खारवून केलेले तोंडीलावणे .
   दोन्ही बाजूकडून खेळणारा गडी . ( खा . ) लोणसान . [ सं . लवण ] लोणच्या - वि . सालीला जाडआंबट असा ( आंबा . ) ( जाड सालीच्या आंब्याचे लोणचे जास्त दिवस टिकते ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP