एक प्रकारचे सदापर्णी वृक्ष ज्याचे फळ औषधी असते
Ex. ऑलिव्हच्या बियांच्या तेलाचा उपयोग स्वयंपाकामध्ये व मालीशसाठी करतात./ऑलिव्हच्या बियांपासून काढलेले तेल आरोग्यदायक असते
ONTOLOGY:
वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benজলপাই
gujજૈતૂન
hinजैतून
kanಆಲಿವ್ಹಗಿಡ
kasزایتوٗن
kokआजितोना
malഒലീവ്
oriଲବଙ୍ଗ
panਜੈਤੂਨ
sanजितवृक्षः
tamஆலிவ் மரம்
telఆలివ్చెట్టు
urdزیتون
ऑलिव्ह नावाच्या सदाहरित वृक्षाचे फळ जे अंडाकार आणि हिरव्या रंगाचे असून पिकल्यावर जांभळासारखे जांभळे किंवा काळे होते
Ex. ऑलिव्हचे लोणचे बनवले जाते.
ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)