Dictionaries | References

चुरमुरा

   
Script: Devanagari
See also:  चुरमुरी

चुरमुरा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

चुरमुरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cleaned rice soaked and parched. चुरमुरे खाणें or खात बसणें or देत बसणें To sit moaning and fretting; or fuming and chafing at. चुरमुऱ्याचे लाडू खाणें To sit hungering.

चुरमुरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  mf  cleaned rice soaked and parched.
चुरमुरे खाणें   sit moaning and fretting.
चुरमुऱ्याचे लाडू खाणें   To sit hungering.

चुरमुरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सडलेला व भिजत घालून नंतर भाजलेला तांदूळ   Ex. लहान मुलांना चुरमुर्‍याचा चिवडा खूप आवडतो
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चुरमुरा

   पुस्त्री . भात उष्ण पाण्यांत भिजवून त्याचे तांदूळ करून खापरांत भाजून करतात ते ; पोहे ओलवून भाजून करतात ते ; कुरमुरे . [ घ्व . ]
 वि.  झणझणीत ; चुरचुरणारें ; तीक्ष्ण . आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरि परिवडिजती मोहरी । जिये घेतां होती धुवारी । नाकें तोंडें । - ज्ञा १७ . १४६ .
०खाणें   खात बसणें देत बसणें - ( उप . ) जागच्याजागीं मुकाटयानें चुरमुरत , चरफडत बसणें ; धुसफुसत राहणें ; आशाभंग झाल्यामुळें खजील होणें . - र्‍यांचे लाडू खाणें - ( उप . ) जेवण न मिळाल्यामुळें चुरमुरत राहणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP