Dictionaries | References

अशाश्र्वत मनुष्यांनी, शाश्र्वत क्रोध न ठेवणें मनी

   
Script: Devanagari

अशाश्र्वत मनुष्यांनी, शाश्र्वत क्रोध न ठेवणें मनी     

मनुष्य स्वतःच अशाश्र्वत असल्यामुळे त्याने कोणाबदलहि कायमचा राग मनांत बाळगणें ठीक नव्हे. आपणच केव्हां इहलोकची यात्रा संपवूं याचा जर नेम नाही तर दुसर्‍याशी कायमचे वैर कशाला करावे?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP