Dictionaries | References ड डगळणे Script: Devanagari Meaning Related Words डगळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ एकाएकी कोसळणे ( इमारत , दरड , विहिर ). २ ( ल . ) सामर्थ्यहीन होणे ; खचणे ; अवसान सुटणे ; जेरीस येणे . [ डगळ ]अ.क्रि. उफाड्याने वाढणे ; विस्तृत होणे . ( वृक्ष ). [ डगळ ]उ.क्रि. ओबडधोबड घडणे , फोडणे ; तोडणे . ( दगड इ० ). याच्या उलट माठणे . [ वै सं . दृगळ = तुकडा ; देप्रा . डगल = पाषाण इ० चा तुकडा ]अ.क्रि. कुजणे ; सडणे ; बुरबुरणे ( फळ ). डागळणे पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP