Dictionaries | References

अवांका

   
Script: Devanagari

अवांका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 Supposition, notion, conception; thought or view as just or probable. Ex. त्यापासीं लाख रूपये आहेत असा अ0 होत नाहीं

अवांका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Power, ability or strength. Power, grasp, grip, clutches. Mental grasp or compass. Supposition or notion, thought or view as just or probable. Ex. त्यापाशीं लाख रूपये आहेत असा अवांका होत नाहीं.

अवांका     

( विरु . ) आवांका पहा . - पु .
सामर्थ्य ; शक्ति ; ताकद ; धैर्य ; हिंमत . अवसान . विप्र सुंदर नेटका । परी कोडमुखीं देखा । तरी तो जाणावा अवांका । सर्व व्यर्थ ॥ - ब ६१० .
आटोका ; कबजा ; आक्रमण ; पकड ; डाव . तो माझ्या अवाक्यांत आला म्हणजे पाहून घेईन . ।
धारणा ; अटकळ ; धोरण ; मनाची गति ; आकलन .
अभिप्राय ; समज ; कल्पना ; तर्क ; अटकळ ; संभवनीयतेचा विचार - दृष्टि .
आकार , विस्तार . [ सं . अव + अंक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP