Dictionaries | References

अवांकणें

   
Script: Devanagari

अवांकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To consider, ponder, think about: also to hesitate, fluctuate, deliberate, shillishalli. 2 To estimate or compute. 3 To design, mean, purpose; to have in the mind. Ex. आम्ही यंदा लग्न करावयास अवांकलें होतें परंतु घडलें नाहीं.

अवांकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To consider, think about; also to hesitate, fluctuate. To design, mean, purpose; to have in the mind.

अवांकणें     

अ.क्रि.  
विचार करणें ; मनन करणें ; मनांत आणणें ; चिंतन करणें .
कांकूं करणें ; डगमगणें ; आशंकणें .
योजणें ; बेत करणें ; हेतु असणें . मनांमाजि अवांकिले सर्व कांहीं । - राक ४ . ३ . आम्हीं यंदा लग्न करायास अवांकलें होतें परंतु घडलें नाहीं .
अंदाज करणें , अटकळ करणें ; कल्पना होणें ; तर्क बांधणें . हा लाख रुपयांचा धनी आहे असें मला अवांकत नाहीं . [ सं . अव + अंक ; अवांका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP