Dictionaries | References

वरतीं अक्षता, मध्ये गोपीचंदन, खालीं रक्षा

   
Script: Devanagari

वरतीं अक्षता, मध्ये गोपीचंदन, खालीं रक्षा     

तोंडाशी हिरवा, मध्यें गोपीचंदनासारखा मऊ गिचगिचीत व तळाशी करपून गेलेला, असा भात झाला म्हणजे वापरतात. वैष्णवी भात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP