Dictionaries | References

उंटावर बसून शेळ्या हांकणें

   
Script: Devanagari
See also:  उंटावर बसून शेळ्या राखणें , उंटावर बसून शेळ्या हांकलणें

उंटावर बसून शेळ्या हांकणें     

एका गुराख्याला शेळ्या हाकण्यास-राखण्यास सांगीतले तेव्हा तो उंटावर बसून ते काम करू लागला पण ते काही जमेना. त्याला चालत जाऊन, शेळ्यामागे पळून हे काम करण्याचा आळस. यावरून स्वतः मेहनत न करता टोलवाटोलवी करणे
दुसर्‍याकडून कसे तरी काम करून घेणें. परावलंबी आळशी माणसाबद्दल म्हणतात. -शाब ३.८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP