Dictionaries | References

आवबे लडके, विजापूरकी (बऱ्हाणपूरकी) खबर लाव

   
Script: Devanagari

आवबे लडके, विजापूरकी (बऱ्हाणपूरकी) खबर लाव     

१. कोणाला तरी काही तरी काम सांगणे
अधिकार नसतां निष्कारण काही तरी भानगड करणे. कोणास तरी वेठीस धरणें. २. उंटावरून शेळ्या हाकणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP