Dictionaries | References

आवाहन विसर्जन बराबर

   
Script: Devanagari

आवाहन विसर्जन बराबर

   एखादी गोष्ट झटपट उरकून टाकावयाची असल्यास हा वाक्प्रचार योजतात. पूजा करण्याच्या वेळी देवतेला आवाहन करतात व यथास्थित पूजा झाल्यावर देवतेचे विसर्जन करतात. तेव्हां आवाहन आणि विसर्जन यांच्यामध्ये सर्व षोडशोपचार असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP