Dictionaries | References अ अडीच्या दिढीं सावकाराची रुढी Script: Devanagari See also: अढीच्या दिढीं सावकाराची रुढी Meaning Related Words अडीच्या दिढीं सावकाराची रुढी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सावकाराची व्याज घेण्याची पद्धति सर्व मुलखावेगळी व दिढीनें म्हणजे फार जबर असते. किंवा ज्या मानानें तुमची अडचण असेल, तुम्ही जितके अडला असाल त्याच्या दीडपट त्याचा व्याजाचा दर असतो. तुमची नड जितकी तीव्र तितका त्याचा व्याजाचा दर वाढता असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP