Dictionaries | References ज जबरा Script: Devanagari See also: जबर Meaning Related Words जबरा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ज़ीब्रा जबरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Powerful: heavy or violentrain: weighty, difficult-a business or burden: large, huge, vast-a house, tree: steep, arduous-an ascent; high, exorbitant-a price or rate; severe, oppressive-a disease. जबरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दरार ; वरचढपणा . जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा । - ऐपो १५२ . - वि . श्रेष्ठ ; ताकतवान ( माणूस , पशु ) जोराचा ; सोसाटयाचा ( पाऊस , वारा ); कठिण ; त्रासदायक ( काम , ओझें ); जंगी ; मोठें ( घर , नदी , झाड ); उभट ; कठिण ( चढ , चढण ); देण्यास कठिण ; फार अवाढव्य ( किंमत , दर ); दुर्घट त्रासदायक ( रोग ); लांबलचक ; कंटाळवाणा ( रस्ता , मार्ग , प्रवास ); अगडबंब , अवजड ( दागिना ) ( प्रमाणराहित्य आणि प्रचंडपणा दाखविण्यासाठीं योजतात ). [ अर . जब्र . फा . झबर ] सामाशब्द -०जंग पु. लहान तोफ . - वि . शूर ; जवानमर्द ; लढवय्या . [ अर . जब्र + फा - जंग ]०दस्त वि. १ जुलुमी ; अन्यायी ; दडप्या . २ श्रेष्ठ ; मजबूत ; बळकट ; मोठया योग्यतेचा याच्या उलट जेरदस्त . ३ अदलाबदलीनें जबर बरोबर योजतात . [ फा . झबर्दस्त ] म्ह० ( व . ) जबरदस्तका ठेंगा शिरपर = जबरदस्तापुढें कुणाचेंच चालत नाहीं .०दस्ती स्त्री. १ जुलूम ; जोर ; अन्याय ; बलात्कार . इंग्रजांची जबरदस्ती सर्वांवर पडली असें वाटतें . - ख ११ . ६०३० . २ आवेशाचें कृत्य , यत्न ; श्रम . जबरदस्तीनें नदी डोंगरावरून नेली . जबरा - पु . ( छापखाना ) मोठा टाईप ; मजकुरांतील स्थलनामें व व्यक्तिनामें या टाईपांत घेण्याची वहिवाट आहे . जबरी - स्त्री . जबरदस्ती . पादशाही जबरीनें घेईल . - चित्रगुप्त पृ . ३४ . [ फा . झबरी ] जबरीची चोरी - स्त्री . ( कायदा ) दरोडा ; कोणा मनुष्यास जीव घेण्याची वगैरे भीति घालून त्याच्यासमक्ष त्याच्या ताब्यांतून जंगम माल नेणें . जबरीसंभोग - पु . ( कायदा ) कोणा स्त्रीशीं तिच्या सम्मतीवांचून किंवा भय घालून मिळविलेल्या संमंतीनें किंवा नवर्याचें नातें आहे अशी फसवणूक करून केलेला संभोग ; बलात्कार . Related Words जबरा zebra अल्जिब्रा कूचट ग्रेट अडुमाडू जबर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP