Dictionaries | References अं अंधळ्याच्या गाई देव राखतो Script: Devanagari See also: अंधळ्याच्या गाई देव राखी Meaning Related Words अंधळ्याच्या गाई देव राखतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्या मनुष्यास स्वतःच्या गाई राखतां येणें शक्य नाहींपण दुर्बलांस नेहमीं परमेश्वर साहाय्य करतो त्याप्रमाणें अंधळ्यावरहि परमेश्वराची कृपादृष्टि असते व त्याचें कार्यहि कसें तरी होतेंच. सारांश दुर्बलांस कोणी साहाय्यक नसला तरी परमेश्वर त्याचें अडूं देत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP