Dictionaries | References अ अडल्याचा सारथी भगवान Script: Devanagari Meaning Related Words अडल्याचा सारथी भगवान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य अडचणींत सांपडला असतां दुसर्या कोणीं त्याला मदत केली नाहीं तरी परमेश्वर त्यास साहाय्य करतो. तो कांहीं त्याची उपेक्षा करीत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP