Dictionaries | References इ इलाही Script: Devanagari See also: इलाईबिघा Meaning Related Words इलाही हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ईश्वर, ईश्वरीय इलाही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. परमेश्वर - मुधो . ( अर .)वि. ईश्वरी ; ईश्वरासंबंधीं ; दैवी . शुक्रे इलाही = मी ईश्वराचे आभार मानतों . [ अर . इलाह = ईश्वर ; इलाही = दैवी ]अकबरी विद्या . ' जमीन इनाम ईलाई बिघे '०सन पु. अकबर बादशहानें सुरु केलेला एक शक . हा अकबर व जहांगीर या दोनच बादशहांच्या कारकीर्दीत चालू होता . पुढें शहाजहाननें हा शक बंद केला म्हणून वरील दोन बादशहांच्या कारकीर्दींतील कागदपत्रें , नाणीं यांवर हा शक आढळतो . इलाही शकांत १५५५ - ५६ मिळविले असतां इसवी सनाचें वर्ष निघतें .०गज पु. अकबराच्या कारकीर्दींत राजा तोडरमल यानें राज्यांतील जमीन मोजण्याकरितां जी सांखळी किंवा गज उपयोगांत आणिला तो . इलाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इलाही गजराजा तोडरमलचा गजएक लांबीचे माप. अकबराने सुरू केलेले जमीनीचे माप. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP