Dictionaries | References

कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें

   
Script: Devanagari

कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें     

धार्मिक विधी करतांना प्रथम जे आचमन करावयाचे ते शरीरशुद्ध्य्यर्थ अवश्य असून त्‍याकरितां प्रत्‍येक वेळी उडीद बुडेल इतके पाणी हातांत घ्‍यावयाचे असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP