Dictionaries | References

तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें

   
Script: Devanagari

तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें     

(ऐति.) थोड्याशा कामाचा मोठा गवगवा करणें. जाहिरातबाजी. ‘आजचा काळ असा आह जे ‘तिळ०’ पण तुमचे घराणें डोंगरभर करून तीळभरहि सांगत नाहीं।’ -गजेंद्रमोक्ष १.५५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP