Dictionaries | References

तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल

   
Script: Devanagari

तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल

   अल्‍पशा बुद्धीचे कार्य पुष्‍कळ कारागिरीने केलेल्‍या कार्याच्या बरोबरीचे असते. शारीरिक श्रमाचे व बौद्धिक कार्य यांची तुलना होऊं शकत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP