Dictionaries | References

नवसरणे

   
Script: Devanagari
See also:  वनसारणे

नवसरणे

 उ.क्रि.  १ ( घर इ० कांची ) दुरुस्ती ; डागडुजी करुन नवे दिसेलसे करणे . २ ( सांगितलेली गोष्ट विसरुन जाऊं नये म्हणून ) पुनःपुनः सांगणे . तुमची गोष्ट तो विसरला असेल तरी नवसारुन द्या . [ नव + सरणे ; नवसर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP