Dictionaries | References अ अडणी Script: Devanagari Meaning Related Words अडणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 three-legged stand;--for the शंख, eating-vessels &c. 2 The slip of bamboo described under अडण. 3 The bolt of a door. 4 A common term for the two cross pieces of wood supporting a low पाट or stool. अडणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A three-legged stand or a stool; a bolt. अडणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तिवई , चौरंग ;ना. अडसर ;ना. आधार , टेकू . अडणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दिवा , भांडीं वगैरे जिन्नस ठेवण्याकरितां तिवई , चौरंग . अडणीवरि सोन्याचें ताट ॥ - सुदा ३४ .शंखाची बैठक तिवई .अडसर .लांकडी पाटास खालून लावलेले दोन लांकडी खूर .( कों ) दाराची कडी .टेंका ; आधार . घायाळा घालोनि वोडणी । धनुष्यदंडाच्या अडणीं । उचलोनि दोघीं दोघीं जणीं । वीर श्रेणी आणिल्या ॥ - एरुस्व १२ . २६ .सुपाची पुढील कामटी ; अडणपहा .मर्यादा ; सीमा ; रंगण . इंद्रधनुष्याचिये अडणी - । माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलें शाडर्गपाणी वैजयंतिया । - ज्ञा ११ . ६०३ . [ का . अड्डणिगे = तिपाई ].०वरचा - पु .शंख - पु .शंख ; ( ल . ) मूर्ख ; अशिक्षित माणूस . अशा तर्हेचे उद्रार अहोरात्र त्याच्या कानींकपाळी पडल्यामुळें म्हणा पण शिकण्यासवरण्यांत तो अडणीवरचाच झाला . - यशख .उच्च स्थानावर - अधिकारावर असलेला बेअकली माणूस . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP