Dictionaries | References

जिलेटीन

   
Script: Devanagari

जिलेटीन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

जिलेटीन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जनावरांची कातडी व हाडे यांपासून रासायनिक अभिक्रियेने मिळवलेले प्रथिन, जे रंगहीन, चिपचिपित तसेच पाण्यात विद्राव्य असते   Ex. काही जेलींमध्ये जिलेटीन असते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

जिलेटीन

  न. एक पदार्थ ; हें प्राण्यांचें मांस , अस्थी , कातडीं , खूर व शिगें इत्यादिकांपासून तयार करितात . याचा सरसासारखा उपयोग करितात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP