Dictionaries | References

एकगेळी

   
Script: Devanagari

एकगेळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

एकगेळी

 वि.  अखंडखुरी ; खूर विभागले नाहींत असा ( घोडा ) त्याच्या ( घोडयाच्या ) पायाचा आकार मूळचाच चांगला असून एकगेळी पसरट खुराच्या योगानें पाय फार सुंदर दिसतात . - मराठी तिसरें पुस्तक ( १८७३ ) १०६ . [ एक + गेळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP