Dictionaries | References

कांई

   
Script: Devanagari
See also:  काई

कांई     

१ ( काव्य ) काय ? काइ पहा . ' एरीकडे श्रीचक्रपाणी । कांई करितें जाले । - शिशु ८५२ . ' एरें प्राकृतें कांई जाली । - दाव ३४० . ' तेणें मतें काज काई । ' विउ ८ . १३ . २ कसें ? ३ कांही तरी . ' मेला काळा विकाळ दशानन करुन काई । ' राला ९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP