Dictionaries | References व वर्ज { varjḥ } Script: Devanagari See also: वर्जित Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वर्ज A dictionary, Marathi and English | Marathi English | | varja p S excluded or excepted. 2 rejected, cast away or out. Rate this meaning Thank you! 👍 वर्ज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | p excluded; excepted; rejected. Rate this meaning Thank you! 👍 वर्ज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. त्याज्य , निषिद्धा ; वि. टाकून दिलेला , वगळलेला , समाविष्ट न केलेला . Rate this meaning Thank you! 👍 वर्ज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : निषिद्ध Rate this meaning Thank you! 👍 वर्ज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ( प्र . ) वर्ज्य . वगळलेला ; समाविष्ट न केलेला . टाकून दिलेला ; फेटाळलेला . [ सं . ]०दिवस वार पु . धार्मिक आचार , संस्कार इ० महत्त्वाच्या गोष्टींना अशुभ दिवस ; घातवार . वर्जंणे , वर्जिणे - उक्रि . वगळणे ; समावेश न करणे . वर्जुनि वृषासि मज निज कटकींच प्रथम ने । - मोकर्ण ३५ . ९ . एकटांच राहूं देणे ; लक्ष न देणे . बाहेर टाकणे ; टाकून देणे . तेंवी माते जाणे तो संकल्पी । वर्जूनी घालिजे । - ज्ञा १० . ८० . त्याग करणे ; सोडणे . प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी । - तुगा १६७५ . परिपाठ सोडणे , बंद करणे . येणे जाणे कांही वर्जिले । - लावणी . मना करणे ; प्रतिबंध करणे . या रात्रीच्या ठाई । श्रीकृष्णाजवळ काज कांही । ऐसे बहुतांही । वर्जिले त्यांते । - रास १ . २३२ . निषेध करणे ; निर्भत्सपणे . तव राजपत्नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते । - गुच ७ . २४ . [ सं . वर्जन ] वर्जन - न . वर्जण्याचा व्यापार ; वर्जणे ( सर्व अर्थी ) पहा . [ सं . ] वर्जनीय - वि . वर्जन करण्यास योग्य ; त्याज्य . वर्जावर्जी - स्त्री . गाळागाळ . हा वर्जावर्जी करण्यासंबंधी कायदा . - इंमू २५२ . [ वर्ज द्वि . ] वर्जित - वि . वर्जिलेला . वर्जणे पहा . वर्जिता - वि . निवारण करणारा . कोणी वर्जिता नाही सबळ । - कथासा २ . २६ . वर्ज्य - वि . वर्जावयास योग्य , अवश्य , शक्य . वर्ज्यस्वर - पु . ( संगीत ) विवादी स्वर पहा . Rate this meaning Thank you! 👍 वर्ज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वर्ज mfn. amf(आ)n. (ifc.) free from, devoid of excluding, with the exception of [MBh.] ; [BhP.] वर्ज m. m. leaving, leaving out, excepting, [W.] वर्ज b &c. see col.1.वर्ज c &c. see p. 924, col. 1. Rate this meaning Thank you! 👍 वर्ज The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | वर्जः [varjḥ] leaving, abandoning. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP