Dictionaries | References

भावा

   
Script: Devanagari

भावा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A husband's brother, esp. an elder brother.

भावा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

भावा

  पु. ज्येष्ठ दीर ; नवर्‍याचा वडील भाऊ ; ( सामा . ) दीर . असे तुझा दारुण जेष्ठ भावा । - सारुह ७ . १०८ . [ भाऊ ] भावेदीर - पु . अव . नवर्‍याचे मोठे व लहान भाऊ . वडील भावास भावा व धाकट्यास दीर म्हणतात . भावेदीर करितील उपहासमग या जीवास उरी कैची । - जै १७ . ६३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP