Dictionaries | References

समान व्यसनाचें सख्य

   
Script: Devanagari

समान व्यसनाचें सख्य

   एकाच व्यवसायाच्या लोकांची एकी होत असते किंवा संवयीच्या सारखेपणामुळें तरी सख्य होतें. किंवा सामान्य संकटांत पडलेल्यामध्यें स्नेहभाव उत्पन्न होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP