Dictionaries | References

पापपुण्य भटा माथ्यार

   
Script: Devanagari

पापपुण्य भटा माथ्यार     

(गो.) पाप-पुण्य भटजीच्या डोक्यावर. आपण त्यास दक्षिणा उचलून द्यावी.मग भटजीनें धर्मकृत्य यथासांग केलें कीं नाहीं त्याच्या पाप पुण्याचा जबाबदार तो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP