इस्लामी कालगणनेचा पहिला महिना
Ex. मोहरमच्या दहाव्या दिवसाला आशुरा म्हणतात.
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benমহরম
gujમુહર્રમ
hinमुहर्रम
kanಮೊಹೊರಮ್
kasمحرم
kokमुहर्रम
malമുഹറം
oriମହରମ ମାସ
panਮੁਹਰਮ
tamமொகரம் மாதம்
urdمحرم
इस्लाम धर्मावर विश्वास करणार्या लोकांचा एक प्रमुख सण जो मोहरमच्या महिन्यात हजरत इमाम हुसैनच्या हौतात्म्याची आठवण म्हणून साजरा केला जातो
Ex. मोहरमच्या दिवशी ताजियाचा जुलूस काढला जातो.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)