Dictionaries | References ग गजालीन घोव खाल्ले Script: Devanagari Meaning Related Words गजालीन घोव खाल्ले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (कों.) गप्पागोष्टींनी नवरा खाल्ला. एखादी स्त्री नवरा आजारी असतां त्याची काळजी घ्यावयाचा ऐवजी गप्पागोष्टींत वेळ घालविते व अनास्थेमुळे नवरा मात्र दगावतो. अशा रीतीने क्षुल्लक गोष्टींत वेळ दवडून हातचा लाभ घालवावयाचा अशी परिस्थिति असतांना म्हणतात. किंवा सर्व रात्र गप्पागोष्टींत घालवून पतीजवळ जाण्यापूर्वी उजाडावे त्याप्रमाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP