Dictionaries | References

अकांड

   
Script: Devanagari
See also:  अकांडी

अकांड     

वि.  अकाली ; अनपेक्षित . अकांड प्रळयीं रक्षणकारी । - सप्र ६ . २१ ; राददेवरावाच्या पश्चात ...... एकाएकीं अकांडीं पहिला उत्कर्षकाळ आटोपला - देभा ४ . [ सं . अ + कांड = उचितकाळ ].
०तांडव  न. 
व्यर्थ , भलत्याच वेळीं , अकालीं बडबड ; मोठ्यानें व रागानें केलेली बडबड . युक्ति वाढवुनि उदंड । नाना मतें अकांडतांड ( व ) । साह्य संचरोनि पाखांड । गर्जत तोंड महावादें ॥ - एभा १०२ . १९ .
रागाच्या भरांत दुसर्‍यावर झाडलेला ताशेरा .
मोठें गजबजून सोडणारें कार्य . [ सं . अकांड + तांडव = नृत्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP