Dictionaries | References

कळासू

   
Script: Devanagari
See also:  कळास

कळासू     

वि.  घाटदार ; डौलदार , ' मध्य कळासु नेटका । क्षुद्र घंटिका मेखळे । ' - एभा ११ . १४८१ . ' सुरेख खांबु कळासे । ओडविलें बहुतें सायासें । - शिशु ३४७ . - पु . कौशल्य ; चातुर्य . ' तों तांडव मिसे कळासु । दाविसी तूं । ' - ज्ञा . १७ . ८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP