Dictionaries | References

दंपति

Script: Devanagari
See also:  दंपती , दंपत्य

दंपति     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  विवाहित जोड़ा   Ex. एक युवा दंपति उद्यान में बैठा हुआ है ।
HYPONYMY:
नवदंपति
MERO MEMBER COLLECTION:
पत्नी पति
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दम्पति दंपती दम्पती दंपत्ति दम्पत्ति पति-पत्नी मियाँ-बीवी मियां-बीवी मियाँ-बीबी मियां-बीबी शौहर-बीवी आदमी-औरत लोग-लुगाई
Wordnet:
asmদম্পত্তি
bdहौवा हिनजाव
benদম্পতি
gujદંપતી
kanದಂಪತಿ
kasبٲژزٕ
kokजोडपें
malദമ്പതികള്
marजोडपे
mniꯃꯇꯩ ꯃꯅꯥꯎ
nepदम्पति
oriଦମ୍ପତି
panਜੋੜਾ
sanदम्पती
tamதம்பதி
telదంపతులు
urdمیاں بیوی , جوڑا , زوجین

दंपति     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जोडपे

दंपति     

 स्त्री. नवरा व बायको ; लग्नाचे जोडपे ; मेहूण . [ सं . ]
 स्त्री. नवरा व बायको ; लग्नाचे जोडपे ; मेहूण . [ सं . ]
०कलह  पु. १ नवराबायकोचे भांडण . २ ( यावरुन ल . ) गोंगाटाचे व रागाचे पण पोकळ भांडण ; अकांडतांडव .
०कलह  पु. १ नवराबायकोचे भांडण . २ ( यावरुन ल . ) गोंगाटाचे व रागाचे पण पोकळ भांडण ; अकांडतांडव .
०पूजन  न. धार्मिक विधीच्या समाप्तीस केलेली ब्राह्मण पतिपत्नींची पूजा ; उमामहेश्वर किंवा लक्ष्मीनारायण यांच्याप्रीत्यर्थ , वस्त्रालंकार इ० उपचारांनी केलेले ब्राह्मणदंपतीचे पूजन .
०पूजन  न. धार्मिक विधीच्या समाप्तीस केलेली ब्राह्मण पतिपत्नींची पूजा ; उमामहेश्वर किंवा लक्ष्मीनारायण यांच्याप्रीत्यर्थ , वस्त्रालंकार इ० उपचारांनी केलेले ब्राह्मणदंपतीचे पूजन .
०भोजन  न. ( देवतेप्रीत्यर्थ किंवा व्रतसांगतासिद्ध्यर्थ ). ब्राह्मण पतिपत्नीस दिलेले वाण .
०भोजन  न. ( देवतेप्रीत्यर्थ किंवा व्रतसांगतासिद्ध्यर्थ ). ब्राह्मण पतिपत्नीस दिलेले वाण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP