Dictionaries | References द दंपत्य Script: Devanagari See also: दंपति , दंपती Meaning Related Words दंपत्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जोडपे दंपत्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नवरा व बायको ; लग्नाचे जोडपे ; मेहूण . [ सं . ] स्त्री. नवरा व बायको ; लग्नाचे जोडपे ; मेहूण . [ सं . ]०कलह पु. १ नवराबायकोचे भांडण . २ ( यावरुन ल . ) गोंगाटाचे व रागाचे पण पोकळ भांडण ; अकांडतांडव .०कलह पु. १ नवराबायकोचे भांडण . २ ( यावरुन ल . ) गोंगाटाचे व रागाचे पण पोकळ भांडण ; अकांडतांडव .०पूजन न. धार्मिक विधीच्या समाप्तीस केलेली ब्राह्मण पतिपत्नींची पूजा ; उमामहेश्वर किंवा लक्ष्मीनारायण यांच्याप्रीत्यर्थ , वस्त्रालंकार इ० उपचारांनी केलेले ब्राह्मणदंपतीचे पूजन .०पूजन न. धार्मिक विधीच्या समाप्तीस केलेली ब्राह्मण पतिपत्नींची पूजा ; उमामहेश्वर किंवा लक्ष्मीनारायण यांच्याप्रीत्यर्थ , वस्त्रालंकार इ० उपचारांनी केलेले ब्राह्मणदंपतीचे पूजन .०भोजन न. ( देवतेप्रीत्यर्थ किंवा व्रतसांगतासिद्ध्यर्थ ). ब्राह्मण पतिपत्नीस दिलेले वाण .०भोजन न. ( देवतेप्रीत्यर्थ किंवा व्रतसांगतासिद्ध्यर्थ ). ब्राह्मण पतिपत्नीस दिलेले वाण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP